ग्रामपंचायत वडगाव ता. जि. धुळे

Grampanchayat Wadgaon Tal. & Dist. Dhule, Maharashtra

वडगाव ग्रामपंचायत: दप्तर तपासणी आणि विकासकामांची पाहणी

ग्रामपंचायत वडगाव ता जि धुळे येथे मा. गटविकास अधिकारी श्री गणेश जी चौधरीसाहेब व मा. विस्तारधिकारी महंत नानासाहेब यांनी दि. 1/10/2025 रोजी वडगाव ग्रामपंचायत ची दप्पर तपासणी करतांना व विविध विकासकामांचे पाहणी करता

Share the Post:

इतर घडामोडी

माननीय गटविकास अधिकारी श्री. चौधरीसाहेब व मा.विस्ताराधिकारी महंत नानासाहेब यांच्या सत्कार

ग्रामपंचायत वडगाव येथे ता जि धुळे येथे मा. गटविकास अधिकारी श्री चौधरीसाहेब व मा.विस्ताराधिकारी महंत नानासाहेब यांच्या सत्कार करण्यात आला

Read More