ग्रामपंचायत वडगाव येथे ता जि धुळे येथे मा. गटविकास अधिकारी श्री चौधरीसाहेब व मा.विस्ताराधिकारी महंत नानासाहेब यांच्या सत्कार करण्यात आला त्यांच्या उपस्थितीत वडगाव येथे नवरात्री निमित्ताने फक्त लेकी असलेल्या मातेचा सत्कार म्हणून भेट वस्तू देण्यात आले त्याप्रसंगी मा.सरपंच, सौ मनीषा खैरनार, उपसरपंच श्रीम. छबाबाई भिल, ग्रामपंचायत सदस्य, श्रीम. मनीषा भिल, प्रतिभा पाटील पमा ताई पाटील, सुभाष भिल, हेमंत पाटील गावातील सर्व महिला व ग्रामस्थ मंडळी आशा सेविका सुनिता पाटील,अंगणवाडी सेविका,मधुबाई पाचपांडे, सीआरपी ज्योष्ना पाटील संगणक चालक पृथ्वीराज कोळी पोलीस पाटील जगदीश पाटील ग्रा पं कर्म बंडू पाटील जि.प.मुख्याध्यापकभदाणे सर शिक्षक अहिराव सर ग्रा पं अधिकारी जयश्री पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम राबविण्यात आला

वडगाव ग्रामपंचायत: दप्तर तपासणी आणि विकासकामांची पाहणी
ग्रामपंचायत वडगाव ता जि धुळे येथे मा. गटविकास अधिकारी श्री गणेश जी चौधरीसाहेब व मा. विस्तारधिकारी महंत नानासाहेब यांनी दि.
